Instagram : Instagram वर पॉपुलर होण्यासाठी फॉलो करा या 7 सुपरहिट स्टेप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंस्टाग्राम

इंस्टाग्रामवर पॉप्युलर होणं तितकं अवघड नाही जितकं तुम्हाला वाटतंय. चला, बघूया कसं.

Instagram | Google

निच (niche)

सर्वात आधी तुमचा नीच ठरवा. जसे की ,फॅशन, फूड, फिटनेस, ट्रॅव्हल, एज्युकेशन, एंटरटेनमेंट इत्यादी.

Instagram | Google

कंटेंटमध्ये सातत्य ठेवा

नियमित पोस्ट करा. आठवड्यातून किमान 3-४ पोस्ट करा , आणि दररोज स्टोरीज टाका.

Instagram | Google

रील्सवर फोकस करा

आजकाल रील्समुळेच जास्त पोहोच (reach) मिळते. त्यामुळे ट्रेंडिंग ऑडिओ वापरा.

Instagram | Google

ट्रेंड

नेहमीच ट्रेंड नुसार चालावे. त्याने व्हिडिओज मोठ्या प्रमाणात वायरल होण्याची शक्यता असते.

Instagram | Google

फॉलोअर्सशी संवाद साधाणे

कमेंट्सला उत्तर द्या, स्टोरी पोल्स, Q&A वापरा.

Instagram | Google

क्रॉस प्रमोशन करा

इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही तुमचं इंस्टा प्रमोट करा.

Instagram | Google

Bigg Boss 19 : टीम इंडियाच्या या खेळाडूची Ex पत्नीची बिग बॉस 19 मध्ये एन्ट्री?

Bigg Boss | Google
येथे क्लिक करा