Health Tips: मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्ती मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

Bharat Bhaskar Jadhav

बोलण्याची भीती

आपल्या समाजात अजूनही अनेक गोष्टींबद्दल माहितीचा अभाव आहे काही भागातील महिला आणि मुली मासिक पाळीसारख्या आरोग्याशी संबंधित विषयांवर बोलण्यास लाजतात.

How To Stop Period Pain | pexel

पालकांनो काळजी घ्या

जर तुमच्या मुलीसोबत हे पहिल्यांदाच घडत असेल तर तुम्ही तिला या प्रकरणाबद्दल स्पष्टपणे सांगा. पिरियड्सशी संबंधित सर्व माहिती देणं आवश्यक आहे.

How To Stop Period Pain | pexel

उपाय काय

मासिक पाळी आल्यास काही घरगुती उपाय आहेत. ते केले पाहिजेत. याची माहिती आपण यातून घेऊ.

How To Stop Period Pain | pexel

पोटावर कोमट पट्टी ठेवा

पोटाभोवती कोमट पट्टी लावल्याने वेदना कमी होतात. त्याने साधरण १० ते १५ मिनिटे पोटाला शेक द्यावा. त्याने पोटदुखीपासून खूप आराम मिळतो.

how to stop Period Pain | pexel

गरम पाणी वापर

पीरियड्स दरम्यान गरम पाण्याची बाटली घेऊन ती पोटाभोवती लावा. रक्तवाहिन्या उघडतात आणि वेदना कमी होतात.

How To Stop Period Pain | pexel

योगा करा

सुखासन, भ्रमरी प्राणायाम यासारखे योगासने केल्याने शरीराचे संतुलन सुधारते आणि वेदना कमी होतात.

How To Stop Period Pain | pexel

नैसर्गिक पेये प्या

जिरे पाणी आणि आल्याचा चहा यांसारख्या नैसर्गिक पेयांचे सेवन करा.

How To Stop Period Pain | pexel

उबदार तेलाने करा मालिश

पोटाला कोमट तेल लावून मसाज करा. मसाजमुळे वेदना कमी करण्यासोबतच रक्ताभिसरणही सुधारत असते.

How To Stop Period Pain | pexel

आहार

पोटॅशियम आणि कॅल्शियम असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा.

How To Stop Period Pain | pexel

आराम करा

मासिक पाळी दरम्यान विश्रांती घ्यावी. अशा स्थितीत चांगली झोप घ्या आणि अजिबात तणाव घेऊ नका.

How To Stop Period Pain | pexel

हेही वाचा

येथे क्लिक करा

Vitamin B 12 | saam tv