Vitamin B 12 च्या कमतरतेमुळे नखे होतात खराब, वेळीच घ्या काळजी

Manasvi Choudhary

नखांची घ्या काळजी

हिवाळ्यात आरोग्यासह नखांची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.

nails care | Yandex

नखांचा रंग

हिवाळ्यात नखांच्या रंगाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

nails care | Yandex

गंभीर समस्या

शरीरात व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या दिसू लागतात.

nails care | yandex

नखांच्या रंगात होतो बदल

व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे हात आणि पायांच्या नखांच्या रंगात बदल दिसून येतो.नखे काळी पिवळी होतात.

nails care | Yandex

नखे कमकुवत होतात

व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे नखे कमकुवत होतात आणि तुटायला लागतात.

nails care | Yandex

नखांवर जाळीचे पट्टे येतात

शरीरात व्हिटॅमिन बीची कमी असल्यास नखांवर विचित्र जाळीचे पट्टे दिसतात.

nails care | Canva

नखांच्या आजूबाजूंचा भाग काळा होतो

व्हिटॅमिन बीची शरीरात कमतरता असल्यास नखांच्या आजूबाजूचा भाग काळा होतो ही खूप गंभीर समस्या आहे.

nails care | yandex

NEXT: Married Tips: वैवाहिक जिवनात हे उपाय अवश्य करा; नात्यातील गोडवा वाढेल

Married Tips | Yandex