ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हालाही आयुष्यात टेंशन फ्रि राहायच असेल तर या ६ टिप्स आजच फॉलो करा.
स्वतःसोबत सकारात्मक बोला. यामुळे तुम्ही सकारात्मक विचार कराल.
ध्यान, योगा करा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारेल. तसेच काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा.
शारिरीक आरोग्य राखण्यासाठी रोज नियमित ३० ते ४० मिनिटांसाठी व्यायाम करा.
तुमच्या आयुष्याची तुलना इतरांच्या आयुष्याशी करुन निराश होऊ नका.
जे लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करतात. तसेच जे लोक नेहमी तुमच्यामध्ये कमतरता शोधत असतात. अशा नकारात्मक लोकांपासून लांब राहा.
तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर वनडे किंवा वीकेंड ट्रिपवर जा. यामुळे तुमचा मूड सुधारेल.