Snoring: तुमच्या घोरण्याचा इतरांना होतो त्रास, 'या' सोप्या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घोरणे कसे कमी करावे?

लोकांना रात्री शांत झोपायचे असते, परंतु बरेच लोक झोपेत घोरतात, ज्यामुळे जवळपास झोपलेल्या लोकांना त्रास होतो.

snoring | yandex

टिप्स

जर तुम्ही झोपताना वारंवार घोरत असाल तर या नैसर्गिक टिप्सच्या मदतीने तुम्ही त्यातून आराम मिळवू शकता.

snoring | yandex

झोपण्याची योग्य स्थिती

पाठीवर झोपल्याने घोरणे वाढू शकते. कुशीवर झोपल्याने श्वास घेण्यात अडचण येत नाही. घोरणे कमी होते.

snoring | canva

मद्यपान आणि धुम्रपान

मद्यपान आणि धुम्रपान केल्याने घोरणे वाढते. यासाठी मद्यपान आणि धुम्रपान टाळा.

snoring | freepik

वजन नियंत्रणात ठेवा

वजन वाढल्यामुळे किंवा लठ्ठपणामुळे नाकाजवळ अतिरिक्त चरबी जमा होतो. यामुळे झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो.

snoring | canva

हलके जेवण खा

जड पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने पोटावर दबाव येतो. यामुळे झोपेत घोरण्याती समस्या वाढते.

snoring | yandex

नाक स्वच्छ ठेवा

नाकात जमा झालेल्या घाणमुळे किंवा अॅलर्जीमुळे देखील एखादी व्यक्ती झोपेत घोरु शकते. यासाठी झोपण्यापूर्वी नाक साफ करा.

snoring | saam tv

NEXT: 'या' बियामध्ये आहे नॉनव्हेजपेक्षाही भरभरुन प्रोटीन, शरीरासाठी ठरेल सूपरफूड

food | yandex
येथे क्लिक करा