Vastu Tips: संध्याकाळी झाडाची फुलं आणि पानं का तोडू नये? कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फुले आणि पाने

आपल्या दैनंदिन जीवनाशी संबधित अशा अनेक परंपरा हिंदू धर्मात पाळल्या जातात. यापैकी एक म्हणजे संध्याकाळ झाल्यावर झाडाची पाने आणि फुले तोडू नये.

Plants | freepik

सूर्यास्तानंतर विश्रांती

झाडे आणि वनस्पतींनाही जीवन असते. त्यामुळे त्यांना स्पर्श केल्यास त्रास होऊ शकतो.

Plants | freepik

संध्याकाळी फुल तोडणे

हिंदू धर्मात, एकाद्याच्या झोपेत अडथळा आणणे किंवा विश्रांतीच्या वेळी त्याला त्रास देणे अयोग्य मानले जाते.

Plants | freepik

कीटक आणि पक्षी

झाडे आणि वनस्पतींमध्ये कीटक आणि पक्षी राहतात. जे संध्याकाळी विश्रांती घेतात. जर आपण झाडांना स्पर्श केला तर यांची झोप घरात होते.

Plants | freepik

सकाळी फुले तोडणे

हिंदू धर्मात पुजेसाठी सकाळीच फुल तोडण्याची परंपरा आहे. म्हणून पुजेसाठी लागणारी पाने आणि फुले सकाळीच तोडून घ्यावी.

Plants | yandex

वैज्ञानिक कारणे

संध्याकाळी झाडांची फुल आणि पाने न तोडण्यामागे काही वैज्ञानिक कारण देखील आहे.

Plants | freepik

कार्बन डायऑक्साइड

संध्याकाळच्या वेळी झाडे आणि वनस्पती कार्बन डायऑक्सइड सोडतात. म्हणून संध्याकाळ किंवा रात्रीच्या वेळेस झाडांची पाने किंवा फुले तोडू नये.

Plants | yandex

NEXT: रोज हिरवी मिरची खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे तुम्हाला माहितीये का?

Green Chillies | freepik
येथे क्लिक करा