Green Chilli Benefits: रोज हिरवी मिरची खाण्याचे 'हे' भन्नाट फायदे तुम्हाला माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिरवी मिरची

हिरवी मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हृदयाचे विकार आणि कॅन्सर सारखा आजार टाळण्यास मदत होते.

Green Chillies | freepik

ग्लायसेमिक इंडेक्स

हिरव्या मिरचीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. यामुळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Green Chillies | yandex

डोळ्यांसाठी फायदेशीर

मिरची खाल्ल्याने दृष्टी सुधारते. आणि रेटीनाचे संरक्षण होते.

Green Chillies | yandex

हाडांसाठी फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये पोटॅशियम आणि अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते.

Green Chillies | yandex

पचनक्रिया सुधारते

हिरवी मिरची पोषक तत्वाने भरपूर आहे.यामध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, बी६, मँगनीज आण अँटीऑक्सिडंटस जास्त प्रमाणात आहेत. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

Green Chillies | yandex

हृदयासाठी फायदेशीर

मिरची खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. आणि हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करते.

Green Chillies | yandex

वेटलॅाससाठी फायदेशीर

हिरव्या मिरचीत अँटी-इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. तसेच फायबर आणि जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुले वजन कमी होण्यास मदत होते.

Green Chillies | freepik

निरोगी त्वचा

हिरव्या मिरचीमध्ये पोषक घटक त्वचेचे आरोग्य सुधारण्यास तसेच त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Green Chillies | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी! २०२५मध्ये या राशींचे नशीब चमकणार, तुमची रास कोणती?

bhavishyavani | yandex
येथे क्लिक करा