Flipkart BBD Sale 2025: फ्लिपकार्ट Big Billion Days सेल लवकरच सुरू होणार, मिळणार डिस्काउंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स

Dhanshri Shintre

शॉपिंग सेल

वर्षातील सर्वात मोठ्या शॉपिंग सेलची उत्सुकता वाढली आहे. ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजची आतुरतेने वाट पाहत असून, लवकरच या भव्य सेलच्या तारखा घोषित होणार आहेत.

सोशल मीडिया

फ्लिपकार्टने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत बिग बिलियन डेज सेलची झलक दाखवली आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणि सवलती उपलब्ध होणार आहेत.

फॉरमॅट व्हिडिओ

सोशल मीडियावर फ्लिपकार्टने लांब फॉरमॅट व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये आगामी बिग बिलियन डेज सेलची खास झलक ग्राहकांना दाखवण्यात आली आहे.

डेज जाहीर केली नाही

फ्लिपकार्टने अद्याप बिग बिलियन डेज सेलच्या तारखा उघड केल्या नाहीत. मात्र, कंपनी लवकरच अधिकृतपणे या बहुप्रतिक्षित विक्रीच्या तारखा जाहीर करणार आहे.

सर्वोत्तम ऑफर

या बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना वर्षभर न मिळणाऱ्या ऑफर्स मिळतील. आयफोन १६ आणि आयफोन १५ वर आतापर्यंतच्या सर्वोत्तम डील्स उपलब्ध होणार आहेत.

बंपर डिस्काउंट

सॅमसंग, गुगल आणि इतर लोकप्रिय ब्रँडच्या स्मार्टफोनवरही आकर्षक डील्स मिळणार आहेत. मात्र, नेमक्या ऑफर्सची सविस्तर माहिती फ्लिपकार्टने अद्याप जाहीर केलेली नाही.

स्वस्तात खरेदीची संधी

नवीन स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा घरगुती उपकरण खरेदीची योजना करत असाल, तर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल तुमच्यासाठी सर्वोत्तम खरेदीची संधी ठरू शकते.

खरेदीचे पर्याय

बिग बिलियन डेज सेलमध्ये ग्राहकांना फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर, कॅशबॅक, एक्सचेंज बोनस तसेच नो-कॉस्ट ईएमआयसारखे अनेक फायदेशीर खरेदीचे पर्याय मिळतील.

Amazon वरही लवकरच येईल

या आकर्षक ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक सर्वोत्तम डील्स मिळवू शकतात. फ्लिपकार्टसोबतच, वर्षातील मोठा शॉपिंग सेल Amazon वरही लवकरच आयोजित होणार आहे.

NEXT: iPhone 17 सिरीजची किंमत लीक, किती असेल सुरुवातीचा दर?

येथे क्लिक करा