Bread Dishes : ब्रेड पासून बनणाऱ्या झटपट 5 टेस्टी डिशेस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रेड डिशेस

नाश्त्यामध्ये ब्रेड चहासोबत खाण्यास प्रत्येकालाच आवडते. ब्रेड पासून अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात. जाणून घ्या टेस्टी डिशेस बद्दल.

Bread Dishes | GOOGLE

ब्रेड पोहे

ब्रेडपासून तुम्ही पोहे बनवू शकता. ब्रेडचे छोटे तुकडे करा आणि उकडलेल्या बटाट्यांसोबत मसाले टाकून मिक्स करा.

Bread Pohe | GOOGLE

ब्रेड उत्तपा

तुम्ही ब्रेडपासून उत्तपा देखील बनवू शकता. ब्रेड रवा आणि दह्यासोबत कुस्करून घ्या आणि नंतर तव्यावर शिजवा.

Bread Uttpa | GOOGLE

ब्रेड पकोडा

ब्रेड पकोडा ही डिश अनेक लोकांना खूप आवडते. ब्रेड पकोडा हा बटाट्या सोबत मॅश करुन बनवू शकता.

Bread Pakoda | GOOGLE

ब्रेड पिझ्झा

लहान मुलांसाठी ब्रेड पिझ्झा एक हेल्दी ऑप्शन आहे. ब्रेडवर चीज-मोयो लावून भाज्या सेट करा आणि ओव्हनमध्ये पिझ्झा बनविण्यासाठी ठेवून द्या.

Bread Pizza | GOOGLE

ब्रेड व्हेज सॅन्डविच

ब्रेड पासून तुम्ही भाज्यांचा सॅन्डविच बनवून तुम्ही खावू शकता. ब्रेडवर शिमला मिरची, टॉमेटो आणि कांदा ठेवून बटर लावून घ्या आणि टोस्टेड करण्यास ठेवा.

Bread Veg Sandwich | GOOGLE

ब्रेड कटलेट

ब्रेड पासून तुम्ही कटलेट बनवू शकता. ब्रेडला पाण्यात भिजवून छोटे छोटे कटलेट बनवून घ्या आणि बटाट्यासोबत मॅश करुन फ्राय करा.

Bread Cutlet | GOOGLE

ब्रेड बर्गर

लहान मुलांना बर्गर खूप आवडतो. ब्रेडपासून बर्गरसुध्दा बनवता येतो. दोन स्लाईस ब्रेड घ्या आणि त्यावर आलू टिक्की ठेवून बर्गर बनवा.

Bread Burger | GOOGLE

Strawberry Icecream : लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम, नोट करा रेसिपी

Strawberry Icecream | GOOGLE
येथे क्लिक करा