ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हर्बल टी म्हणजे चहा, पाने, फुले, मुळे आणि वनस्पतींच्या इतर भागांपासून बनवली जाते.
तुळस, आले, मध आणि लिंबाचा रस मिक्स करुन स्वादिष्ट तुळशीचा चहा बनवला जातो.
पुदिन्याची पाने आणि मधाचा वापर करुन हा चहा बनवला जातो. हा चहा प्यायस्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कॅमोमाईलची फुले पाण्यात उकळवून घ्या आणि त्यापासून टेस्टी चहा बनवा.
लेमनग्रास, आले आणि लिंबू वापरुन सुगंधीत चहा घरच्या घरी बनवा.
जास्वंद फुले पाण्यात उकळा आणि नंतर त्यात मध घाला आणि चहा पिण्याचा आनंद घ्या.
तुमच्या आवडत्या हर्बल टी चा आस्वाद घ्या आणि आरोग्यदायी फायदे मिळवा.