Carrots : हिवाळ्यात गाजर खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गाजरातील पोषक तत्वे

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि लोह यांसारखी आवश्यक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

Carrot | GOOGLE

गाजराचे फायदे

हिवाळ्यात दररोज गाजर खाण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.

Carrot | GOOGLE

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

Carrot | GOOGLE

पचनक्रिया सुधारते

गाजरातील फायबरयुक्त गुणधर्म दररोज सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटफुगीपासून आराम मिळण्यास मदत करतात.

Carrot | GOOGLE

वजन कमी करण्यास मदत करते

गाजर खाल्ल्याने चयापचय क्रिया निरोगी राहते, पचनाच्या समस्या टाळता येतात आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

Carrot | GOOGLE

त्वचेचा रंग सुधारतो

व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. गाजरामध्ये ही दोन्ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

Carrot | GOOGLE

डोळ्यांसाठी

व्हिटॅमिन ए चे प्रमाण जास्त असल्यामुळे, गाजर डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.

Carrot | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Carrot | GOOGLE

Leftover Rice 5 Dishes : रात्री उरलेल्या भातापासून बनवा या 5 टेस्टी आणि झटपट डिशेस

Leftover Rice 5 Dishes | GOOGLE
येथे क्लिक करा