Manasvi Choudhary
लठ्ठपणा या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत.
ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्यामुळे पोटाचा घेर वाढतो.
शरीराची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
भुजंगासन करताना पोटावर झोपून तळवे खाद्याच्या खाली ठेवा, यानंतर दीर्घ श्वास घेऊन शरीराचा पुढचा भाग वरती घ्या.
भुजंगासन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय शरीराचे रक्ताभिसरण सुरळीत होते.
धनुरासन हा योगा करताना पाय पोटावर घेऊन झोपणे यानंतर गुडघे वाकवून हातांनी पाय धरून श्वास घ्या.
वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी धनुरासन करण्याचा सल्ला दिला जातो.
सदर माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.