Fitness Tips : तासनतास जिममध्ये घाम गाळता? मग शरीरावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Saam Tv

सर्वोत्कृष्ट आणि पुरेसा व्यायाम

रोज साधारण ४० ते ६० मिनिटे व्यायाम हा सर्वोत्कृष्ट आणि पुरेसा व्यायाम मानला जातो.

Fitness Tips | pintrest

व्यायामाच्या सुरूवातीला

नुकताच व्यायाम सुरू करणाऱ्या लोकांनी सुरूवातीला ३० ते ४० मिनिटे व्यायाम करू करावा, अतिव्यायामाने सुरूवातीलाच खूप थकवा येईल.

Fitness Tips | pintrest

संतुलन साधल पाहिजे

वॉर्मसाठी ५ ते १० मिनिटे वेळ जरूर काढावा तसेच स्ट्रेनिंग आणि कार्डिओ यांच्यामध्ये योग्य संतुलन साधल पाहिजे.

Fitness Tips | pintrest

जास्त वेळ व्यायाम केल्याने स्नायूंचे नुकसान

जास्त वेळ व्यायामामुळे शरीरात 'कॉर्टिसॉल' (स्ट्रेस हार्मोन) वाढते, ज्यामुळे मसल्स वाढण्याऐवजी कमी होऊ लागतात.

Fitness Tips | meta ai

अतिथकवा

यामुळे सतत थकवा जाणवणे, झोप न येणे आणि चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात.

Fitness Tips | meta ai

दुखापतीचा धोका

स्नायू थकल्यामुळे व्यायामाचा फॉर्म चुकतो आणि सांधे किंवा स्नायूंना गंभीर दुखापत होऊ शकते.

Fitness Tips | google

सलग व्यायाम शरीरासाठी हानिकारक

सलग तासनतास व्यायाम शरीरासाठी हानिकारक असतो, त्यामुळे मधेच ब्रेक घेणे महत्त्वाचे आहे. व्यायामासोबतच शरीरासाठी आराम देणे देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

Fitness Tips | pintrest

Air Conditioner Tips : AC चा अतिवापर ठरू शकतो धोकादायक! जाणून घ्या दुष्परिणाम

home care tips | meta ai
येथे क्लक करा