Malaika Arora: कोई ना रोको दिल की उड़ान को..

Manasvi Choudhary

मलायका अरोरा

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाईलमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे.

Malaika Arora | Instagram

इतक्या वर्षाची आहे मलायका

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा ५० वर्षाची आहे.

Malaika Arora | Instagram

डान्सनं लावलं वेड

मलायका अरोरा फक्त अभिनेत्री नाही तर मॉडेल आणि उत्तम डान्सर म्हणून देखील प्रचलित आहे.

Malaika Arora | Instagram

चर्चेत

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Instagram

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Instagram

रेड लूक

या फोटोमध्ये मलायकाने रेड साडी परिधान केली ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Instagram

NEXT: Flirty Men: या स्वभावाचे पुरूष लग्नानंतरही करतात फ्लर्ट, का ते वाचा?

Flirty Men | Canva
येथे क्लिक करा...