Manasvi Choudhary
मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
५० व्या वर्षी मलायकाच्या हॉटनेसने साऱ्यांचीच झोप उडवली आहे.
मलायका तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते.
फिट राहण्यासाठी मलायका दिवसाचा डाएट फॉलो करते.
सोशल मीडियावर मलायकाचा मोठा चाहतावर्ग आहे.
या फोटोमध्ये मलायका आनंदी दिसते आहे. मालदीवमधले मलायकाचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
मलायकाच्या या फोटोवर लाईक्सचा तुफान वर्षाव होत आहे.