Athiya Shetty: वडील सुपरस्टार, पण लेक फ्लॉप! लग्नानंतर अथिया शेट्टी काय करते?

Manasvi Choudhary

अथिया शेट्टी

अभिनेते सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी सिनेसृष्टीपासून सध्या दूर आहे.

Athiya Shetty | Saam Tv

या चित्रपटातून केल पदार्पण

अथियाने सलमान खानच्या हिरो या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Athiya Shetty | Saam Tv

चित्रपट

यानंतर अथियाने अनेक चित्रपटात काम केले आहे.

Athiya Shetty | Saam Tv

लग्न

२०२३ मध्ये अथिया क्रिकेटर के. एल. राहुलसोबत लग्नबंधनात अडकली.

Athiya Shetty | Saam Tv

सोशल मीडियावर सक्रिय

यानंतर अथिया कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तर सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.

Athiya Shetty | Saam Tv

चाहत्यांना देते अपडेट

सोशल मीडियावर अथिया चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Athiya Shetty | Saam Tv

आनंदाची बातमी

नवीन वर्षात अथिया चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे.

Athiya Shetty | Saam Tv