UAE Hindu Temple Photos : राम मंदिरानंतर अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराची जगभर चर्चा

Manasvi Choudhary

पहिले मंदिर

पश्चिम अशियातील संयुक्त अरब अमिरातील अबुधाबी येथे पहिले मंदिर बांधण्यात आलं आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

भारतीय शैली

अबुधाबी या मुस्लिम देशात पहिलं भारतीय शैलीतील हिंदू मंदिर उभारण्यात आलं आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

१४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार असल्याचं बोललं जात आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

हिंदू मंदिर

स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार अबुधाबीतील वाळवंटात हे हिंदू मंदिर बांधण्यात आलं आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

कोरिवकाम

मंदिराचे बांधकाम हे भारतीय शिल्पकलेनुसार असून मंदिराची उंची १०८ फूट असून संगमरवरी आणि वाळूच्या दगडांनी मंदिरावर कोरिवकाम केले आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

मंदिर

मंदिराला सात कळस असून देशातील विविध देवी देवतांच्या मूर्ती मंदिरात असणार आहेत.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

मंदिराची रचना

मंदिराच्या आतील बाजूच्या दगडावर रामायण, महाभारत आणि हिंदू धर्मग्रंथातील कथांचे महत्वपूर्ण क्षणाचे वर्णन केले आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

कुठे आहे

अबुधाबीपासून ४० किलोमीटर अंतरावरून हे मंदिर आहे.

UAE Hindu Temple Photos | Instagram @BAPS Hindu Mandir, Abu Dhabi

NEXT: नंबर सेव्ह न करता पाठवा Whatsapp ला मॅसेज, सिंपल ट्रिक वापरा

Whatsapp | Canva
येथे क्लिक करा....