Ram Mandir Inauguration | उद्धाटनाआधी राम मंदिराची पहिली झलक समोर; इनसाईड फोटो पाहिलेत का?

Shraddha Thik

श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. 

Ram Mandir Inauguration | Saam Tv

अभिषेक सोहळ्याची तयारी

अयोध्येत राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. 

Ram Mandir Inauguration | Saam Tv

अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार

22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

Ram Mandir Inauguration | Saam Tv

वैदिक विधी

श्रीरामालाच्या अभिषेक सोहळ्याला सुरुवात करणारे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील.

Ram Mandir Inauguration | Saam Tv

रामजन्मभूमी

यासाठी रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी सर्व परंपरेतील मान्यवर संत आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना निमंत्रण मिळाले आहे.

Ram Mandir Inauguration | Saam Tv

सुविधांनी युक्त तंबू

सहा ट्यूबवेल, एक स्वयंपाकघर आणि दहा खाटांचे रुग्णालय अशा अत्यावश्यक सुविधांनी युक्त तंबू येथे उभारण्यात आला आहे.

Ram Mandir Inauguration | Saam Tv

श्रीरामाची पूजा

1947 मध्ये जेव्हा श्रीराम प्रकट झाल्याची बातमी जेव्हा पहिल्यांदा समोर आली. तेव्हापासून आजतागायत या ठिकाणी श्रीरामाची दैनंदिन पूजा ही कोणताही खंड न पडता सुरूच आहे.

Ram Mandir Inauguration | Saam Tv

Next : Mrunmayee Deshpande | मृण्मयीने नव्या जोडप्याला "लै हाणीन" असं का म्हटलं?

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...