Date Tips For Women: पहिल्यांदा डेटला गेल्यानंतर पुरूषांना महिलांकडून काय अपेक्षा असतात?

Manasvi Choudhary

डेेट

डेट ही कोणत्याही नवीन नात्याची पहिली पायरी असते. पहिल्या भेटीत आपण समोरच्या व्यक्तीवर कशी छाप पाडतो, यावर पुढच्या नात्याची दिशा ठरते.

Date Tips For Women

पुरूषांच्या मनात काय?

डेटला गेल्यानंतर पुरुष महिलांना कसे इम्प्रेस करावे याचा विचार करतात. तुम्हाला माहितीये का? पुरुषांच्या मनातही काही अपेक्षा असतात, ज्या ते बोलून दाखवत नाहीत.

What Do Men Really Expect on a First Date?

पहिल्या डेटला पुरुषांना महिलांकडून काय अपेक्षा असतात?

मानसशास्त्रीय संशोधनानुसार, पुरुषांना महिलांचे काही विशिष्ट गुण खूप आवडतात. पहिल्या डेटला पुरुषांना महिलांकडून काय अपेक्षा असतात, हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

What Do Men Really Expect on a First Date?

आत्मनिर्भरता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती

पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्या स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास सक्षम असतात. प्रत्येक गोष्टीसाठी समोरच्यावर अवलंबून न राहता, स्वतःहून पुढाकार घेणाऱ्या आणि वेळेचे भान ठेवणाऱ्या महिलांचा पुरुष नेहमी आदर करतात.

Confidence & Initiative

मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणे

डेटवर असताना वारंवार फोन चेक करणे किंवा सोशल मीडियावर व्यस्त राहणे समोरच्या व्यक्तीला खटकू शकते. फोन बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीला पूर्ण वेळ आणि महत्त्व देणाऱ्या स्त्रिया पुरुषांना अधिक प्रामाणिक वाटतात.

Digital Detox on Date | ai

संवाद कौशल्य आणि ऐकून घेण्याची सवय

केवळ स्वतःबद्दलच बोलत राहण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे विचार शांतपणे ऐकून घेणे खूप महत्त्वाचे असते. बोलताना डोळ्यांत डोळे घालून आत्मविश्वासाने संवाद साधल्यास नात्यात जवळीक निर्माण होते.

Active Listening & Eye Contact | Saam tv

उत्स्फूर्त आणि आनंदी स्वभाव

मानसशास्त्रानुसार, पुरुष नेहमी सकारात्मक ऊर्जा असलेल्या आणि मनमोकळेपणाने हसणाऱ्या स्त्रियांकडे लवकर आकर्षित होतात. तक्रारी करण्यापेक्षा क्षण आनंदात घालवणाऱ्या स्त्रिया पुरूषांना अधिक आवडतात.

Positive & Cheerful Attitude | AI

NEXT: Bottle Cleaning Tips: पाणी पिण्याची बाटली स्वच्छ कशी करायची? जाणून घ्या सोप्या टिप्स

How To Clean Water Bottles
येथे क्लिक करा...