Dog Bite: कुत्रा चावल्यानंतर त्वरित काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुत्रा चावणे

कुत्रा चावल्यानंतर त्वरित कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.

dog | google

रक्त

कुत्रा चावल्यानंतर जखमेतून रक्तस्त्राव होत असेल तर तो वाहू द्या.

dog | google

कपडा बांधा

२ ते ४ मिनिटानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी पुन्हा जखमेवर स्वच्छ कपडा बांधा.

dog | google

जखम साफ करा

कुत्रा चावलेली जागा ताबडतोब पाण्याने स्वच्छ करा. तसेच १० ते १५ मिनिटे साबणाने जखम स्वच्छ करा.

dog | google

अँटीसेप्टिक

यानंतर जखमेवर अँटीसेप्टिक जसे की, डेटॉल लावा.

dog | yandex

डॉक्टर

कुत्रा चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे जा.

dog | yandex

वॅक्सीन

डॉक्टरांकडून अँटी- रेबीज वॅक्सीन घ्या. जर जखम गंभीर असेल तर रेबीज इम्युन ग्लोब्युलिन वॅक्सीन घ्या. इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करा.

dog | Saam Tv

NEXT: रात्री झोपताना छातीमध्ये जळजळ होते का? कारण एकदा वाचाच

acidity | canva
येथे क्लिक करा