Foot Cramps : पायाला वारंवार क्रॅम्प येतात? हे उपाय नक्की करा ट्राय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तींना

अनेकांना पायाला क्रॅम्पचा त्रास जाणवतो.

Many people | Yandex

काही उपाय

मात्र वारंवार येणाऱ्या या समस्येवर पुढे दिलेले उपाय एकदा ट्राय करुन पाहा.

Some Solutions | Yandex

नियमित व्यायाम

तुम्हाला ही समस्या जाणवत असल्यास नियमित व्यायाम करत जावा.

Regular Exercise | Social Media

योग्य आहार

या समस्येवर तुम्ही योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.

Proper diet | Canva

मसाज

क्रॅम्पची समस्या जाणवत असल्यास तुम्ही पायाला मसाज करावी.

Massage | Yandex

पाण्याची मात्रा

क्रॅम्पचा त्रास जास्त असल्यास भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

Amount of water

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | Canva

NEXT : सर्दीचा त्रास जास्त जाणवतोय? तर हे पाहा

Health Tips | Yandex
येथे क्लिक करा...