ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चांगल्या आरोग्यासाठी आपल्या शरीराला अनेक पोषक घटकांची आवश्यकता असते.
शरीरातील अनेक पोषक घटकांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
परंतु तुम्हाला माहिती आहे का?शरीरातील काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपला चेहरा काळा पडू शकतो.
चला तर जाणून घ्या कोणत्या व्हिटॅमिन नसल्याने चेहरा काळा पडतो?
आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जाणवल्यास व्यक्तीची त्वचा काळी पडू लागते.
शरीरात असलेल्या मेलॅनिनमुळे चेहरा काळा पडण्यास सुरुवात होते.
आहारात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने काळा पडण्यास सुरुवात होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.