Fridge Temperature: उन्हाळ्यात फ्रीजचे तापमान किती असावं,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

सध्याच्या काळात प्रत्येक घरी फ्रीज असलेला आपल्याला दिसून येतो.

At Home | Saam Tv

वापर

उन्हाळ्याच्या दिवसात फ्रीजचा जास्त वापर केला जातो.

Usage | canva

तापमान

अनेकदा उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खराब होतात,याचे मुख्य कारण म्हणजे फ्रीजचे तापमान.

Temperature | Yandex

किती ठेवावे

यासाठी तुम्हाला माहिती आहे का? उन्हाळ्याच फ्रीजचे तापमान किती ठेवावे,जेणेकरुन फ्रीजमधील पदार्थ चांगले राहतील.

how much to keep | Yandex

समर मोड

उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रीजचे तापमान तुम्ही मीडियम टेम्परेचरवर ठेवावे. तापमान साधारण ४ ते ५ दरम्यान ठेवावे.

Summer Mode | Yandex

पर्याय

फ्रीजमध्ये एक समर मोड असतो जो तुम्ही सुरु करु शकता.

Optional | Yandex

फायदा

समर मोडमुळे फ्रीजमधील पदार्थ कमी वेळात थंड होतो.

Advantage | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे योग्य की अयोग्य?

Boiled Peanuts | Yandex