Tips For Office: एकाच कंपनीत अनेक वर्ष नोकरी केल्याचे 'हे' आहेत फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बरेच वर्ष

अनेकजण बरेच वर्ष झाले एकाच कंपनीमध्ये कार्यरत असतील.

Many years | Yandex

एकाच कार्यालयात

मात्र एकाच कार्यालयात अनेक वर्ष कार्यरत असण्याचे अनेक फायदे तसेच तोटे आहेत

Working in the same office | Yandex

चांगल पद मिळू शकते

एकाच कंपनीत दिर्घकाळ कार्यरत असल्याने तुमचे कामाचे पद वाढण्याची दाट शक्यता असते.

Can get a better position | Yandex

ज्ञान

एकाच कंपनीत अनेक वर्ष काम केल्याने त्या कामाबद्दल तुमचे ज्ञान चांगले बनते शिवाय त्याची मदत इतर सहकार्यांना होते.

Knowledge | Yandex

नवीन संधी

अनेक वर्ष एकाच कंपनीत काम केल्याने तुमच्या कामाबद्दल सर्वांना माहिती असते त्यामुळे भविष्यात नवीन संधी मिळण्यास फायदा होतो.

New opportunities | Yandex

कम्फर्ट झोन

अनेक वर्ष एकाच कार्यालयात काम केल्याने सर्व सहकाऱ्यांसोबत कम्फर्ट झोन तयार होतो,त्यामुळे काम करणेही सोपे जाते.

Comfort Zone | Yandex

व्यक्तीमत्व

एकाच कार्यालयात अधिक काळ काम केल्याने स्वता:चे व्यक्तीमत्व बदले जाते.

Personality | Yandex

संकट समयी मदत

एकाच कार्यालयात अनेक वर्ष काम केल्याने आपल्या संकट समयी सर्वजण मदत करतात.

Help in times of crisis | Yandex

NEXT: मुलांना शाळेत घालण्याचे योग्य वय कोणते?

School Admission | Canva