Priya More
स्वातंत्र्यपूर्वीच्या भारताची कहाणी 'जुबली' वेबसीरिजच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
'जुबली' वेबसीरिजने एक- दोन नाही तर तब्बल ९ अॅवॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.
'जुबली' वेबसीरिजचे डायरेक्टर विक्रमादित्य मोटवानीला 'बेस्ट डायरेक्टर अॅवॉर्ड' मिळाला.
'जुबली' वेबसीरिजच्या अपर्णा सूद आणि मुकुंद गुप्ता यांना 'बेस्ट प्रोडक्शन डिजाइन अॅवॉर्ड' मिळाला आहे.
'जुबली' वेबसीरिजने 'बेस्ट एडिटिंगचा अॅवॉर्ड' देखील आपल्या नावावर केला आहे. हा अॅवॉर्ड आरती बजाजला मिळाला.
'जुबली' वेबसीरिजचा सिनेमेटोग्राफर प्रतीक शाहला 'बेस्ट सिनेमेटोग्राफर अॅवॉर्ड' मिळाल.
'जुबली' वेबसीरिजच्या श्रुती कपूरला 'बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइन अॅवॉर्ड' मिळाला.
व्हीएफएक्सच्या बाबतीत देखील 'जुबली' बेस्ट ठरली आहे. अर्पण गगलानीला 'बेस्ट व्हीएफएक्स अॅवॉर्ड' मिळाला.
'जुबली' वेबसीरिजचे बॅकग्राऊंड म्युजिकही अप्रतिम आहे. अलोकनंदा दासगुप्ताला 'बेस्ट बॅकग्राऊंड म्युजिक अॅवॉर्ड' मिळाला.
'जुबली' वेबसीरिजच्या अमित त्रिवेदी आणि कौशल मुनीर यांना 'बेस्ट ओरिजिनल साऊंडट्रॅक अॅवॉर्ड' मिळाला.
'जुबली' वेबसीरिजच्या कुणाल शर्मा आणि ध्रुव पारेखला 'बेस्ट साऊड डिजाइन अॅवॉर्ड' मिळाला.