Shreya Maskar
चित्रपट निर्माता करण जोहरचा आज (25 मे) वाढदिवस आहे.
आज करण जोहर 53 वर्षांचा झाला आहे.
करण जोहर मुंबईतील वांद्रे आणि मलबार हिल येथे आलिशान घरात राहतो.
करण जोहरकडे लग्जरी कारचे कलेक्श आहे. उदा मर्सिडीज, ऑडी
करण जोहर 'कॉफी विथ करण' या शोच्या एका एपिसोडसाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेतो.
करण चित्रपटांसोबत जाहिरातींमध्ये देखील काम करतो.
करण जोहर जाहिरातींसाठी 2-5 कोटी मानधन घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, करण जोहरची संपत्ती जवळपास 1,700 कोटी रुपये आहे.