Fafda Recipe : गुजरात स्पेशल कुरकुरीत फाफडा, अवघ्या १० मिनिटांत घरी तयार

Shreya Maskar

फाफडा

घरीच सिंपल पद्धतीने तुम्ही गुजरात स्पेशल फाफडा बनवा.

Fafda | yandex

फाफडा साहित्य

फाफडा बनवण्यासाठी बेसन, पापड खार, बेकिंग पावडर, हळद, पाणी, ओवा , मीठ आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.

Fafda ingredients | yandex

बेकिंग पावडर

फाफडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पापड खार, बेकिंग पावडर, हळद आणि पाणी घालून सर्व मिक्स करून घ्या.

Baking powder | yandex

बेसन

दुसऱ्या बाऊलमध्ये बेसन, ओवा, हिंग, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

Besan | yandex

पापड खार

आता पापड खारचे पाणी बेसनच्या मिश्रणात ओतून पीठ मळून घ्यावे.

Papad khar | yandex

फाफड्याचा आकार

पीठ मळून त्याचे छोटे चपटे लंबगोलाकार आकार करून घ्या.

Shape of Fafda | yandex

तेलात तळा

फाफडा तेलात खरपूस तळून घ्या.

Fry in oil | yandex

जलेबी

गरमागरम फाफडा आणि थंड जलेबीचा आस्वाद घ्या.

Jalebi | Yandex

NEXT : खमंग-कुरकुरीत टोमॅटो भजी, फक्त 10 मिनिटांत घरी तयार

Tomato Pakoda Recipe | yandex
येथे क्लिक करा...