Fighter Cast Fee: 'फायटर'साठी हृतिकसह दीपिकाने घेतलं तगडं मानधन, इतर कलाकारांनी किती घेतली फी?

Chetan Bodke

'फायटर'

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण 'फायटर' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Fighter Cast Fee | Instagram

'फायटर'ची रिलीज डेट

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर' चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

Fighter Cast Fee | Instagram

चित्रपटाची स्टारकास्ट

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ऑबेरॉय चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

Fighter Cast Fee | Instagram

हृतिक रोशन

या चित्रपटासाठी हृतिक रोशनने ५० कोटी इतके मानधन घेतले.

Fighter Cast Fee | Saam Tv

दीपिका पदुकोण

तर दीपिका पदुकोणने चित्रपटासाठी १५ कोटी इतके मानधन घेतले.

Fighter Cast Fee | Instagram

अनिल कपूर

अनिल कपूर यांनी या चित्रपटामध्ये ७ कोटी इतके मानधन घेतले.

Fighter Cast Fee | Instagram

करण सिंह ग्रोवर

करण सिंह ग्रोवरने चित्रपटासाठी २ कोटी इतके मानधन घेतले.

Fighter Cast Fee | Instagram

अक्षय ऑबेरॉय

तर अक्षय ऑबेरॉयने चित्रपटासाठी १ कोटी इतके मानधन घेतले.

Fighter Cast Fee | Instagram

चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च

चित्रपटाची निर्मिती २५० कोटींमध्ये झाली असून येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Fighter Cast Fee | Instagram

NEXT: ब्लॅक कॉफीचे फायदे माहीत आहेत का? वाचून आजपासून प्यायला कराल सुरूवात

Black Coffee Health Benefits | Canva
येथे क्लिक करा...