Chetan Bodke
अनेकांना कॉफी प्यायल्याने खूपच आवडते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कितीही वेळा कॉफी प्यायली जाते.
कॉफी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. थंडीत कॉफी पिणे जास्त फायदेशीर असते. त्याचसोबत कॉफिमुळे नेहमी मूड फ्रेश राहतो.
एका संशोधनानुसार, जर दिवसाला ३ ते ४ कप कॉफी प्यायल्याने आपले हृदय नेहमीच चांगले राहते. सोबतच मेटाबॉलिक सिंड्रोमसुद्धा कमी होऊ शकतो.
ब्लॅक कॉफी प्यायलाने यकृताचा कॅन्सर, हिपॅटायटीस, फॅटी लिव्हर रोग, अल्कोहोलिक सिरोसिससारखे आजार होत नाहीत.
ब्लॅक कॉफीचे प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. व्यायाम करताना याचा जास्त फायदा होतो.
वाढत्या वयासोबतच आपली स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे ब्लॅक कॉफीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कॉफीमुळे स्मरणशक्ती सुधारते.
ब्लॅक कॉफी पिल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. कारण ब्लॅक कॉफीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत.
ब्लॅक कॉफीचे प्यायल्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. ‘फॅट बर्निंग सप्लिमेंट’ म्हणून ब्लॅक कॉफीचा वापर होतो.
कॉफीमध्ये दूध किंवा साखर न टाकता ती प्यायली तर त्याचा सर्वाधिक फायदा होतो.
कॉफी पाण्यात गरम करून प्यावी. त्यामध्ये सर्वाधिक फॅट असलेले पदार्थ टाकू नये. कॉफीचा नेहमी प्रमाणात वापर करावा.