Festivals in 2025: २०२५ मध्ये कोणता सण कधी येणार जाणून घ्या संपूर्ण यादी!

Shruti Vilas Kadam

२०२५ मध्ये विविध धार्मिक सण साजरे होणार


हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख व बौद्ध धर्मातील अनेक मोठे सण २०२५ मध्ये येणार आहेत.

Festivals in 2025

हिंदू पंचांगानुसार सण ठरवले जातात


हिंदू सण जसे की होळी, रक्षाबंधन, दिवाळी, गणेश चतुर्थी इ. तिथीनुसार बदलतात आणि प्रत्येक वर्षी नव्या तारखांना येतात.

Festivals in 2025

प्रमुख सणांची यादी जाहीर


होळी – १३ मार्च, राम नवमी – ६ एप्रिल, रक्षाबंधन – १० ऑगस्ट, गणेश चतुर्थी – ३० ऑगस्ट, नवरात्रि – २९ सप्टेंबर पासून, दिवाळी – २३ ऑक्टोबर, क्रिसमस – २५ डिसेंबर

Festivals in 2025

ईद आणि रमजानचे महत्त्व


मुस्लिम सण ईद-उल-फितर आणि ईद-उल-अजहा चंद्रदर्शनावर आधारित असतात आणि त्या तारखा इस्लामिक कॅलेंडरनुसार बदलतात.

Festivals in 2025

सरकारी सुट्ट्यांचे नियोजन सोपे होणार


सण व उत्सवांच्या यादीमुळे शाळा, ऑफिस, बँक यांचे सुट्टीचे कॅलेंडर आधीच तयार करता येईल.

Festivals in 2025

श्रद्धाळूंनी तयारी सुरू ठेवावी


भाविक व भक्तांनी त्यांच्या श्रद्धेनुसार सण साजरे करण्यासाठी आधीपासून तयारी सुरू ठेवावी.

Festivals in 2025

सण एकतेचे प्रतीक


हे सण भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात आणि समाजात एकता व बंधुभाव निर्माण करतात.

Festivals in 2025

Malpua Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा स्वादिष्ट मालपुआ

Malpua Recipe | Google
येथे क्लिक करा