Shruti Vilas Kadam
सणासुदीच्या लुकसाठी डोळ्यांवर ग्लिटर शेड्स वापरा. सिल्व्हर, गोल्डन किंवा ब्रॉंझ टोन डोळ्यांना आकर्षक चमक देतात.
फेस्टिव्हलसाठी पिंक शेड्स सर्वाधिक प्रिय आहेत. गालांवर पिंक ब्लश आणि पिंक टोन लिपस्टिक वापरून फ्रेश आणि सोबर लुक मिळतो.
साध्या आऊटफिटसोबत स्मोकी शेड्स वापरून डोळ्यांना बोल्ड आणि इम्प्रेसिव्ह लुक द्या. स्मज्ड आयलाइनर हा एक परफेक्ट पर्याय आहे.
चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी हायलाइटर खूप उपयुक्त आहे. गाल, नाकाची बाजू आणि कपाळावर हलका हायलाइटर लावा.
लिपस्टिकचा शेड आणि ब्लशचा रंग एकसारखा ठेवा. यामुळे मेकअप अधिक सुसंगत आणि संतुलित दिसतो.
सणासुदीला डोळ्यांना विशेष महत्त्व द्या. काजळ, मस्कारा आणि विंग्ड आयलाइनर वापरून डोळ्यांचा लुक उठावदार बनवा.
हेवी मेकअप न करता हलक्या टोनमध्ये सौंदर्य खुलवाता येतो. साधा मेकअपही सणासुदीला ग्रेसफुल लूक देतो.