Hair Care : केस पटापट वाढतील, लावा 'या' दोन गोष्टींपासून बनवलेला हेअरपॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडीत केस ड्राय होणे

थंडीमध्ये केस ड्राय होऊन लवकर तुटू लागतात आणि कोंडा वाढण्यास सुरुवात होते.

HairMask | GOOGLE

मेथी दह्याचा हेअरपॅक

मेथी दह्याचा हेअरपॅक केसांना मजबूत बनवतो आणि केस गळती थांबवतो.

HairMask | GOOGLE

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे स्कॅल्पला पोषण देऊन होणारा कोंडा कमी करण्यास मदत करतात.

HairMask | GOOGLE

दही

दही केसांना ओलावा देते, ज्यामुळे केस मऊ आणि मॅनेजेबल बनतात.

HairMask | GOOGLE

हेअरपॅक

हा पॅक केसांची मुळे मजबूत करते आणि केस तुटण्याची आणि स्प्लिट एन्ड्सची समस्या कमी करते.

HairMask | GOOGLE

केसांची नॅचरल वाढ

मेथी केसांची नॅचरल वाढ वाढवून केसांचा वॉल्यूम वाढवते.

HairMask | GOOGLE

प्रोटिन

दह्यामध्ये असलेले प्रोटिन केसांना चमकदार आणि निरोगी बनवतात.

HairMask | GOOGLE

स्कॅल्पला आराम

हे हेअर पॅक स्कॅल्पला आराम देते आणि केसांमध्या येणा-या खाजेची समस्या कमी करते.

HairMask | GOOGLE

आठवड्यातून एकदा लावणे

हा हेअरपॅक आठवड्यातून एकदा लावल्याने केसांचा टेक्सचर चांगला बनतो.

HairMask | GOOGLE

Milk Boiling Tips : दूध उकळण्याची ही योग्य पध्दत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

Milk | GOOGLE
येथे क्लिक करा