Vastu Tips: सुखसमृद्धी आणि धनलाभासाठी घरात 'या' दिशेला ठेवा कासवाची मूर्ती , होईल भरभराट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कासवाचे महत्व

हिंदू धर्मग्रंथानुसार, कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कारण भगवान विष्णूने स्वतः कासवाचे रुप धारण केले होते.

vastu | google

घरात कासवाची मूर्ती

अनेकांच्या घरात चांदीची किंवा लाकडाची कासवाची मूर्ती असते, परंतु अनेकांना कासवाच्या मूर्तीला ठेवायला योग्य दिशा कोणती हे माहीतच नसते.

vastu | yandex

कासवाची मूर्ती

वास्तूशास्त्रानुसार, कासवाची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवल्यास लाभ होतो. जाणून घ्या.

vastu | google

उत्तर दिशा

कासवाची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी कारण या दिशेत नेहमी सकारात्मक उर्जा असते आणि या दिशेला नेहमी शुभ मानले जाते.

vastu | google

लक्ष्मी देवीचा वास

धनाचा स्वामी कुबेर, गणपती आणि माता लक्ष्मी उत्तर दिशेला वास करतात. म्हणून श्रीमंत राहण्यासाठी कासवाची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवावी.

vastu | google

शत्रूचा विनाश होतो

उत्तर दिशेला कासव ठेवल्याने शत्रूंचाही विनाश होतो. जर तुमचा व्यवसाय असेल तर दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कासवाचे चित्र लावा.

vastu | yandex

लाकडी कासव

जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर घराच्या आग्नेय दिशेला लाकडी कासव ठेवा. याचा लाभ मिळू शकतो.

vastu | google

चांदीचा कासव

जर तुमचा व्यवसाय असेल तर दुकानात किंवा कार्यालयात चांदीचे कासव ठेवा.वायव्य दिशेला कासव ठेवल्याने मुलांचे भविष्य उज्ज्वल होते.

vastu | yandex

NEXT: जगातल्या सर्वात आनंदी देशांची लिस्ट आली समोर, भारत आणि पाकिस्तान कितव्या स्थानावर?

countries | yandex
येथे क्लिक करा