Career Tips : करिअरमध्ये यश मिळवायचेय? मग वाचा या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेंगशुई

फेंगशुई हे चीनचे वास्तूशास्र आहे. फेंगशुईचा मुख्य उद्देश सकारात्मक ऊर्जा वाढवणे आणि नकारात्मक ऊर्जा कमी करणे हा आहे.

feng shui tips | GOOGLE

वास्तूशास्र

भारतात जसे वास्तूशास्र आहे, तसेच चीनमध्ये फेंगशुई आहे. असे मानले जाते की, फेंगशुई उपायांचे पालन केल्याने जीवनात आनंद, शांती आणि समृध्दी येते.

Vastu Shastra | GOOGLE

करिअरमध्ये यश

करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर, फेंगशुईने काही उपाय सांगितले आहेत ते जाणून घ्या

Career Tips | GOOGLE

घरात फोटोफ्रेम

फेंगशुईच्यामते, डोंगराचे किंवा धावत्या घोड्याचे चित्र घरात लावल्याने जीवनात यश मिळते.

Photo Frame | GOOGLE

तिजोरीत आरसा लावणे

फेंगशुईच्यामते, पैसे ठेवण्याच्या तिजोरीमध्ये आरसा लावला पाहिजे. असे मानले जाते आरसा लावल्याने धन वाढले जाते.

Mirror in locker | GOOGLE

डायमंड क्रिस्टल

चीनी शास्र फेंगशुईच्यानुसार, टेबलवर किंवा छतावर डायमंड क्रिस्टल लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

Crystal benefits | GOOGLE

विंड चाइम

तसेच जीवानात प्रगती होण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर विंड चाइम लावावी.

Wind chime | GOOGLE

बांबूचे रोप

जर तुम्हाला आयुष्यात पैशाची कमतरता जाणवत असेल तर, ती दूर करण्यासाठी घरात बांबूचे रोप लावू शकता.

Bamboo Plant | GOOGLE

लाल बल्ब

फेंगशुईच्यामते, घराच्या दक्षिण दिशेला दररोज लाल रंगाचा बल्ब लावावा. असे केल्याने तुमच्या कामात तुम्हाला प्रसिध्दी मिळेल असे मानले जाते.

Red Bulb | GOOGLE

Health Care : निरोगी आयुष्यासाठी दिवसातून किती चपाती खाव्यात? जाणून घ्या

Chapati | GOOGLE
येथे क्लिक करा