Manasvi Choudhary
महाराष्ट्र २०२४ ची आर्शिया रशीद मिस इंडियाची विजेती आहे.
फेमिना मिस इंडिया स्पर्धेत आर्शिया महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणार आहे.
आर्शिया ही २३ वर्षांची असून तिचा जन्म मुबंईत झाला आहे.
आर्शियाने राजकारण आणि प्रशासन या विषयांमध्ये डिप्लोमा केला आहे.
२०२०च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आर्शियाने एनसीसी कॅडेट परेडमध्ये संचलन केले होते.
मिस इंडिया आर्शियाचे भारतीय सैन्य दलात करिअर करायचे स्वप्न होते. मात्र वैदकीय कारणांमुळे सैन्य दलात पोहचली नाही.
२०२४च्या लोकसभेच्या कॅम्पेनमध्ये आर्शियाने मनीष मल्होत्रा आणि अबू संदीप यांसारख्या नामांकित डिझाइनरसोबत मॅाडलिंगमध्ये भाग घेतला.