What attracts men to women: महिलांच्या 'या' खास सवयी पुरुषांना करतात आकर्षित, संशोधनातून उघड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आकर्षण

महिलांमध्ये अनेक अशा सवयी असतात ज्याकडे पुरुष आकर्षित होतात.

संशोधन

मात्र असं काही विशिष्ट वर्तन आणि सवयी आहेत वैज्ञानिक संशोधनानुसार पुरुषांना अधिक आकर्षक वाटतात.

आत्मविश्वास

'रीडर डायजेस्ट' मध्ये नमूद केलेल्या अभ्यासानुसार, आनंदी आणि उत्साही महिला पुरुषांना आकर्षित करतात.

दयाळूपणा

ज्या महिला नातेसंबंधात जिव्हाळा जपतात अशा महिला पुरुषांचा फार आवडतात.

भावनिक स्थिरता

नात्यामध्ये भावनिक स्थिरता गरजेची असून ज्या स्त्रिया आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि समजूतदारपणे वागतात त्या मुलांना आवडतात.

स्वतःची काळजी घेणं

स्वच्छता, नीटनेटकेपणा, चांगला पेहराव, योग्य वजन या सर्व गोष्टींचा विचार करून जपणाऱ्या मुली मुलांना आकर्षित वाटतात.

इतर सवयी

याचाच अर्थ केवळ शारीरिक आकर्षणच नाही तर पुरुष महिलांच्या इतर सवयींवरही लक्ष देतात.

छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे?

येथे क्लिक करा