पायात ही लक्षणं दिसतील तर व्हा सावध, असू शकते या आजाराचे लक्षण

Manasvi Choudhary

पायांमधील बदल

शरीराचा प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या आजाराबद्दल संकेत देतो. अनेक लोक पायांमधील बदलांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

Feet Early Signs

गंभीर आजार

टाचांना भेगा पडणे, पायांना सूज येणे, सतत वेदना जाणवणे, नखांमध्ये बदल होणे या पायांच्या समस्या गंभीर आजाराच्या लक्षण असू शकतात.

Swollen Feet Causes

त्वचेच्या समस्या

टाचांना पडलेल्या भेगा या त्वचेची समस्या असू शकतात. बुरशीजन्य संसर्ग, सोरायसिस, एक्झिमा या त्वचेच्या समस्या उद्भवतात.

Cracked Heels Promblem

मधुमेहाचा त्रास

मधुमेहाच्या रूग्णांना रक्तातील साखरेची पातळी वाढली की पायांच्या टाचा कोरड्या होतात व भेगा पडतात.

Heels Problem of Diabetes

थायरॉईड

थायरॉईची संप्रेरकांची कमतरता असल्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो टाचांना भेगा पडतात, पायांवर व घोट्यावर दाब येतो.

Thyroid Leg Symptoms

विषारी द्रव साचून राहते

पायांना किंवा घोट्यांना वारंवार सूज येत असेल तर शरीरात विषारी द्रव साठल्याचे चिन्ह असू शकते. शरीरात रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.

Health Care Tips

शिरांमध्ये रक्ताची गुठळ्या होणे

एका पायाला अचनाक सूज आल्यास ते शिरांमध्ये रक्ताची गुठळी झाल्याचे लक्षण असू शकते.

Blood Clots in Legs | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: एक रुपयाही खर्च न करता मिळवा कोरियन मुलींसारखे सरळ-सिल्की केस

Korean Straight Hair Secret
येथे क्लिक करा