ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा आपल्यापैकी अनेकांना झोप पूर्ण झाल्यानंतरही सकाळी उठल्याने थकवा जाणवतो.
मात्र तुम्हाला माहिती आहे का?याचे नेमके कारण काय?
चला तर जाणून घेऊयात असे का होते?
अवेळी झोपल्याने संपूर्ण झोप पूर्ण होत नाही त्यामुळे सकाळी उठल्याने थकवा जाणवतो.
घरातील वातावरण देखील थकवा जाणवण्याचे मुख्य कारण असते.
चुकीच्या आहारामुळेही सकाळी उठल्याने थकवा जाणवतो.
चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे मात्र व्यायाम न केल्याणे सकाळी उठल्याने थकवा जाणवतो.
दरोरज चहा किंवा कॉफीचे अती प्रमाणात सेवन केल्याने सकाळी उठल्याने थकवा जाणवतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.