Health Tips: 'या' कारणांमुळे झोप पूर्ण झाल्यानंतरही जाणवतो थकवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झोप झाल्यानंतरही तुम्हाला थकवा का वाटतो?

अनेकांना 7-8 तास झोपल्यानंतरही सुस्ती आणि थकवा जाणवतो. हे तुमच्या शरीरात असंतुलन असल्याचे लक्षण असू शकते.

weakness | yandex

झोपण्याची चुकीची पद्धत

रात्री उशिरा झोपणे आणि अनियमित झोपेची वेळेमुळे बॉडी क्लॉकमध्ये व्यत्यय येतो. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

sleep | yandex

ताण आणि चिंता

ताण किंवा चिंता मनाला सक्रिय ठेवते, ज्यामुळे गाढ झोप येत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी तुमच्या उर्जेच्या पातळीवर होतो.

weakness | yandex

डिहायड्रेशन

पाण्याची कमतरता किंवा अनहेल्दी डाएटमुळेही झोपेनंतरही शरीरात उर्जेचा अभाव जाणवू शकतो.

Weakness | yandex

जास्त स्क्रीन टाइम आणि कॅफिन

झोपण्यापूर्वी जास्त मोबाईल किंवा टिव्ही पाहणे किंवा कॉफी पिणे यामुळे झोपेची क्वालिटी कमी होते.

weakness | yandex

अशी घ्या काळजी

दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. झोपण्यापूर्वी फोन बघू नका. निरोगी आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि योगा किंवा ध्यान करा. थकवा कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

weakness | yandex

NEXT: तुमच्या गर्लफ्रेंडने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलंय? मग 'या' ट्रिक्सने करा मेसेज

WhatsApp | google
येथे क्लिक करा