Manasvi Choudhary
सकाळी उठल्यानंतर अनेकांना मळमळ आणि उलटी येण्याची समस्या जाणवते.
गरोदरपणात सहसा महिलांना या समस्या येतात ज्यामुळे महिलांना खूप त्रास होतो.
मात्र नियमितचा हा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय करून पाहा ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल.
सकाळी उठल्यानंतर उलट्या आणि मळमळ होत असल्यास एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
ताक आणि भांज्याचा रस करून प्यायल्याने तुम्हाला उलटीची समस्या येणार नाही.
सकाळी पाण्यात थोडे काळे मीठ घालून प्यायल्याने मळमळचा त्रास कमी होण्यास मदत होते.
लिंबाचा चहा प्यायल्याने उलट्या आणि मळमळ ही समस्या उद्भवणार नाही.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.