Tanvi Pol
काही लोकांना औषध घेतल्यानंतर मळमळ किंवा उलटी होण्याची तक्रार होते.
लिंबू सरबतात चिमूटभर सैंधव टाकून प्यायल्यास उलटी थांबते.
थोडं कोमट पाणी पिऊन थोडावेळ विश्रांती घेतली तरीही आराम मिळतो.
पुदिन्याचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास मळमळ कमी होते.
केळी खाल्ल्याने पोटात शांतता निर्माण होते आणि उलटी थांबते.
अशा वेळी आल्याचा छोटा तुकडा चघळल्यास लगेच आराम मिळतो.
माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.