Tanvi Pol
सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, जेणेकरून दिवसभर उत्साही राहता येईल.
उबदार पाणी प्या, यामुळे शरीरातील सुस्ती दूर होते.
हलका व्यायाम किंवा योगा करा, रक्ताभिसरण सुधारते.
हिरव्या पालेभाज्या आणि ताजं फळं खा, जे उर्जेचा स्रोत असतात.
जड आणि तेलकट अन्न टाळा, ते आळशीपणा वाढवते.
थोडं वेळ ध्यान करा, मानसिक थकवा कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.