Mugache Dose: सकाळचा नाश्ता करुनही लगेच भूक लागतेय? मग मुगाचे जाळीदार डोसे ठरतील बेस्ट

Sakshi Sunil Jadhav

सकाळचा नाश्ता

मुग सकाळच्या नाश्त्यात खाल्ले पाहिजेत. याने पोट दिवसभर भरल्यासारखं वाटतं. पण काहींना याचा कंटाळा येतो.

green gram dosa

सोपी रेसिपी

तुम्हाला नुसते मुग खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पौष्टीक असा मुगाचा डोसा सुद्धा तयार करु शकता.

healthy breakfast recipe

साहित्य

हिरवे भिजवलेले मूग, तांदूळ भिजवलेले, हिरव्या मिरच्या, आलं, जिरं, कोथिंबीर, मीठ, तेल इ.

healthy breakfast recipe

मूग भिजवा

सर्वप्रथम भिजवलेले मूग आणि तांदूळ मिक्समध्ये काढून घ्या.

crispy dosa recipe

पीठ तयार करा

मिक्सरमध्ये आलं, जिरं आणि थोडी कोथिंबीर मिक्स करुन थोडं पाणी घाला. आता याची जाडसर पेस्ट बनवा.

crispy dosa recipe

पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा

आता पिठ एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या. त्यामध्ये पाणी जास्त नसेल याची खात्री घ्या.

south indian dosa

तवा गरम करा

पुढे पिठात चवीपुरतं मीठ घालून मिक्स करा. मग नॉन-स्टिकचा तवा गरम करा.

south indian dosa

डोसे तयार करा

तव्याला थोडं तेल लावून पसरवून घ्या. मग त्यावर एकपळी पीठ गोलाकारात पसरवा. मग कडेने तेल सोडा.

green gram dosa

डोसे सर्व्ह करा

डोसा खालच्या बाजुने सोनेरी झाला की कुरकुरीत होतो. मग दुसऱ्याबाजून पुन्हा शेकवा आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

green gram dosa

NEXT: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

Jio calling only plan
येथे क्लिक करा