ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फॅटी लिव्हरच्या असल्यास त्वचा आणि डोळे पिवळे होणे, पोटात सूज येणे, थकवा आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसतात.
त्वचा आणि डोळे पिवळे होणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण आहे. त्वरित डॉक्टरांसी संपर्क साधा.
पोट फुगणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण असू शकते. यामध्ये पोटात सूज येऊ लागते.
फॅटी लिव्हरची समस्या असल्यास अनेकदा थकवा जाणवतो. यावेळी रुग्णाला कोणतेही काम करावेसे वाटत नाही.
फॅटी लिव्हरची समस्या असल्यास रुग्णाला मळमळ तसेच उलट्या होणे याचा त्रास जाणवू शकतो.
फॅटी लिव्हर असल्यास, पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होऊ शकतात.
पायांना सूज येणे हे देखील फॅटी लिव्हरचे सर्वात गंभीर लक्षण आहे.