यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Manasvi Choudhary

वडिल

प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान हे अनोखे असते. कधी रागावणारे तर कधी समजून सांगणारे वडील प्रत्येकाला हवेहवेसे असतात. आयुष्यात वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

Fathers Day

कुटुंबासाठी मेहनत करतात

वडिल कितीही ओरडले, धाक ठेवला तरी त्यांच्याऐवढे प्रेम जगात कोणीच करत नाही.

Father's Day 2026

फादर्स डे

आपल्या कुटुंबासाठी वडिल अहोरात्र मेहनत करत असतात. 'मी खूप थकलोय' असा शब्द कधी वडिलांच्या तोंडून निघत नाही. अशाच आपल्या लाडक्या वडिलांच्या प्रती आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे 'फादर्स डे.

Father's Day 2026

यंदा कधी आहे फादर्स डे

दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी २१ जून आहे याचा अर्थ फादर्स डे तुम्ही २१ जूनला साजरा करू शकता.

June 21 Special

वडिलांसोबत वेळ घालवा

रविवार असल्याने तुम्ही वडिलांसोबत हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करा. फादर्स डे निमित्त तुम्ही वडिलांसाठी भेटवस्तू देऊ शकता. त्यांना घेऊन बाहेर फिरायला जा.

Unique Dad Gifts

पुस्तके भेटवस्तू द्या

जर तुमच्या वडिलांना वाचनाची प्रचंड आवड असेल, तर त्यांच्या आवडीच्या विषयावरील पुस्तके त्यांना नक्की भेट द्या. पुस्तकासारखा दुसरा चांगला मित्र असू शकत नाही.

Books

हेडफोन्स किंवा इयरबड्स द्या

वडिलांना जर जुन्या काळातील गाणी, गझल किंवा सुगम संगीत ऐकायला आवडत असेल, तर त्यांना एक चांगल्या दर्जाचे वायरलेस हेडफोन्स किंवा इयरबड्स गिफ्ट करा. ज्यामुळे ते त्यांच्या फावल्या वेळात मनसोक्त गाणी ऐकू शकतील.

earbuds

स्मार्टवॉच भेटवस्तू द्या

वडिलांचे वय जसजसे वाढते, तशी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असते. यासाठी त्यांना एक 'स्मार्टवॉच' गिफ्ट करा. ज्यामध्ये हृदयाचे ठोके रक्तदाब आणि रोज चाललेली पावले सहज मोजता येतील.

Smartwatch

NEXT: केस गळणं म्हणजे कॅन्सरचं लक्षणं? घाबरण्यापूर्वी ही माहिती वाचा

Cancer Facts
येथे क्लिक करा...