Fathers Day 2024: 'रियान अन् राहिलचे बाबा रितेश देशमुख' जिनिलीयाची फादर्स डे निमित्त 'लय भारी' पोस्ट; एकदा वाचाच!

Gangappa Pujari

रितेश देशमुख अन् जेनेलिया

मराठी तसेच हिंदी सिने जगतातील क्युट कपल म्हणजे रितेश देशमुख अन् जेनेलिया देशमुख.

Reitesh- Genelia | Saamtv

हटके केमिस्ट्री

रितेश- जिनिलीयाच्या लवस्टोरीची, त्यांच्या हटके केमिस्ट्रीची सिने जगतात नेहमी चर्चा रंगलेली असते.

Reitesh- Genelia | Saamtv

पोस्ट, भन्नाट रिल्स

सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट, भन्नाट रिल्स नेटकऱ्यांना वेड लावत असतात.

Reitesh- Genelia | Saamtv

फादर्स डे

आज फादर्स डे निमित्त अनेक सेलिब्रेटी आपल्या शुभेच्छा, भावना व्यक्त करत आहेत.

Reitesh- Genelia | Saamtv

हटके पोस्ट

अशातच जिनिलीया देशमुखच्या हटके पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Reitesh- Genelia | Saamtv

बाबा रितेश देशमुख…

रियान, राहिलचे बाबा रितेश देशमुख… तुम्ही आपल्या मुलांना लाभलेलं खूप मोठं आणि सुंदर गिफ्ट आहात. त्यांच्या मदतीसाठी कायम तत्पर राहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू' असा सुंदर कॅप्शन देत जिनिलीयाने रितेश देशमुखसाठी खास पोस्ट केली आहे.

Genelia Deshmukh Fathers Day Post | Saamtv

सुंदर कॅप्शन..

जेव्हा या फोटोंकडे पाहते तेव्हा असे वाटतं की, हे फोटो किती परिपूर्ण आहेत. या फोटोंमध्ये माझ्याशिवाय इतर कोणालाही जागा नाही. तुम्ही तिघे एकमेकांसाठी इतके जास्त परिपूर्ण आहात, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Genelia Deshmukh Fathers Day Post | Saamtv

NEXT: किर्तीचा सोज्वळ साज; पाहा फोटो

Keerthy Suresh New Photoshoot: | Saamtv