Fat Loss: पोटावर चरबीचे टायर आलेत? मग उद्या सकाळपासून १ ग्लास पाण्यात प्या हा पदार्थ

Shruti Vilas Kadam

पचनक्रिया सुधारण्यास मदत करते

जिरे, ओवा आणि मेथी या तिन्ही घटकांमध्ये पचन सुधारण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे अपचन, गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

Jeera Water

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

हे पाणी शरीराचा चयापचय (Metabolism) वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास फायदा होऊ शकतो.

jeera and ajwain water | Saam Tv

रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत

मेथीमध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त मानले जाते.

jeera and ajwain water | goggle

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते

जिरे-ओवा-मेथी पाणी नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते. यामुळे शरीरातील काही विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर ताजेतवाने राहते.

jeera and ajwain water

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

या मिश्रणात अँटीऑक्सिडंट्स आणि दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

jeera and ajwain water

सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत

मेथी आणि ओव्यामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी, सूज आणि शरीरातील वेदना कमी करण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरू शकते.

jeera and ajwain water | Pintrest

त्वचा आणि केसांसाठी लाभदायक

या पाण्यातील पोषक घटक शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि केसांचे आरोग्यही सुधारू शकते.

jeera and ajwain water | Pintrest

Health Care: तूप लावलेली चपाती खल्ल्याने वजन कमी होते की वाढते?

Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा