Celebrity Style: पैठणी नाही, आता सेलिब्रिटींच्या टिश्यू साड्यांची महिलांना क्रेझ

Manasvi Choudhary

सेलिब्रिटी स्टाईल

सध्या सेलिब्रिटी कार्यक्रमांना टिश्यू साडी नेसण्याला प्राधान्य देत आहेत.

Tissue Saree Style | Social Media

टिश्यू साडीची क्रेझ

नाजूक, हलक्या टिश्यू साडीची क्रेझ आता महिलांमध्ये दिसतेय.

Tissue Saree Style | Social Media

उठून दिसतात

विविध सांड्याच्या स्टाईलमध्ये टिश्यू साडी वेगळी उठून दिसते.

Tissue Saree Style | Social Media

साडीचे प्रकार

टिश्यू साडीमध्ये बनारसची सिल्क टिश्यू, आंध्र प्रदेशची उपाडा टिश्यू, राजस्थानी कोटा टिश्यू, पश्चिम बंगाल लिनन टिश्यू हे साडी प्रकार आहेत.

Tissue Saree Style | Social Media

नाव कसे पडले

या साड्या अतिशय पातळ आणि हलक्या असतात म्हणून त्यांना टिश्यू साडी असे नाव पडले आहे.

Tissue Saree Style | Social Media

ग्लॅमरस लूक

लग्नसमारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम टिश्यू साडी ग्लॅमरस लूक देते.

Tissue Saree Style | Social Media

ज्वेलरी उठून दिसते

प्लेन किंवा प्रिटेंड टिशूंच्या साडीवर मोत्याची किंवा सिल्वर ज्वेलरी उठून दिसते.

Tissue Saree Style | Social Media

NEXT: Fashion Tips: तरूणाईचं आकर्षण 'बॅगी स्टाईल'

Fashion Tips | Social Media