Fashion Tips: रोजच्या लुकला द्या स्टायलिश टच; ऑफिस-कॉलेजसाठी फॉलो करा या ७ फॅशन टिप्स

Shruti Vilas Kadam

कपडे नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले ठेवा

साधे असले तरी नीट इस्त्री केलेले आणि स्वच्छ कपडे तुमचा लूक अधिक आकर्षक व प्रोफेशनल बनवतात.

Office Going Girls Fashion

बॉडी टाइपनुसार कपड्यांची निवड करा

खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे टाळा. तुमच्या शरीरयष्टीला योग्य फिटिंगचे कपडे निवडल्यास लूक अधिक स्मार्ट दिसतो.

Office Going Girls Fashion

साधे आणि एलिगंट रंग निवडा

पांढरा, काळा, नेव्ही ब्लू, बेज, ग्रे किंवा पेस्टलसारखे रंग ऑफिस आणि कॉलेजसाठी नेहमीच क्लासी दिसतात.

Office Going Girls Fashion

अ‍ॅक्सेसरीजचा अतिरेक टाळा

छोट्या इअररिंग्स, साधे घड्याळ, ब्रेसलेट किंवा मिनिमल नेकलेस यांसारख्या अ‍ॅक्सेसरीज लूकला सुंदर टच देतात.

Office Going Girls Fashion

फुटवेअरकडेही लक्ष द्या

कपड्यांशी मॅच होणारे स्वच्छ आणि आरामदायी शूज, सँडल्स किंवा लोफर्स तुमचा संपूर्ण लूक अधिक नीटनेटका बनवतात.

Fashion Tips

केसांची स्टाइल व्यवस्थित ठेवा

केस स्वच्छ आणि नीट सेट केलेले असतील तर अगदी साध्या आउटफिटमध्येही तुम्ही प्रेझेंटेबल दिसू शकता.

Monsoon Fashion Tips

कमी मेकअप, जास्त कॉन्फिडन्स

ऑफिस-कॉलेजसाठी हलका मेकअप, लिप बाम किंवा न्यूड शेड आणि नैसर्गिक लूक पुरेसा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास!

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Fashion Tips | Saam Tv

Zumba Benefits: वाढते वजन कमी करायचं आहे? रोज ३० मिनिटे करा झुंबा, मिळतील हे ७ फायदे

Zumba Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा