Fashion Tips: 'या' रंगाच्या साड्या नेसल्यास पावसाळ्यात दिसाल अधिक सुंदर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महिला वर्ग

पावसाळा सुरु होताच महिला वर्गाचे टेंशन वाढते.

Google

कोणत्या रंगाची साडी

पावसाळ्याच्या दिवसात ज्या महिला सातत्याने साडी नेसतात,त्यांना हमखास प्रश्न पडतो की कोणत्या रंगाची रंगाची साडी नेसावी.

Google

जाणून घेऊयात

चला तर पाहूयात पावसाळ्यात फ्रेश लुक येण्यासाठी कोणत्या रंगाच्या साड्या नेसल्या पाहिजेत.

Google

लाल रंग

पावसाळ्यात जर तुम्ही लाल रंगाची साडी किंवा कुर्ती परिधान केली तर तुम्ही सुंदर दिसू शकता.

Google

पिवळा रंग

आनंदाचे प्रतिक हा पिवळा रंग मानला जातो. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही नेसू शकता.

Google

जांभळा

जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाणार असाल तर जांभळ्या रंगाच्या तुमचे सौंदर्य खुलून येते.

Google

हिरवा रंग

पावसाळ्यात हिरव्या रंगाची साडी तुम्ही आवश्य नेसावी. शिवाय हिरवा रंग निसर्गाचे प्रतिक आहे.

Google

निळा रंग

जर तुम्ही सिंपल लुक हवा असल्यास तुम्ही निळ्या रंगाची साडी आवश्य नेसावी.

Google

NEXT: 'वेड' चित्रपटातल्या निशाचं आरस्पानी सौंदर्य

Jiya Shankar Glamourous | Instagram/ @jiyaashankarofficial